इयत्ता पहिली प्रश्नमंजुषा क्र. 2 मराठी


विषय : मराठी

माझा परिचय / रंगांची ओळख.

ही 10 गुणांची टेस्ट आहे.

मराठी विषयातील पहिल्या दोन पाठांवर आधारीत आहे.

Created by Kitestudy

पहिली प्रश्नमंजुषा 2

1 / 10

1)  खालीलपैकी कुणाच्या नावामध्ये ‘म’ हे अक्षर आहे?

          किरण, नयन, कारण, मयूर

2 / 10

2)  रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल?

          पि, फि, बि, ...... , मि

3 / 10

3) कावळा कोणत्या रंगाचा असतो?

4 / 10

4) चित्रातील फुगा कोणत्या रंगाचा आहे?

5 / 10

5) चित्रातील मुलगा काय करत आहे?

6 / 10

7 / 10

7) कापूस कोणत्या रंगाचा असतो?

8 / 10

8) आम्ही आई वडील आणि शिक्षकांचा आदर केला पाहिजे का?

9 / 10

9) अंघोळ करणे ही सवय चांगली आहे कि वाईट?

10 / 10

10) खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा.

          फुगा फुगा फुगवला

           ..........सारखा पिवळा पिवळा

Your score is

0%

ही टेस्ट PDF रुपात मिळविण्यासाठी करण्यासाठी येथे क्लिक करा. PDF DOWNLOAD

ही पोस्ट शेअर करा...