इयत्ता पाचवी प्रश्नमंजुषा क्र. 2 मराठी


ही टेस्ट10 गुणांची असून पूर्ण झाल्यानंतर निकाल पाहायला मिळेल.

मराठी विषयातील पहिल्या दोन पाठावर आधारीत आहे.

चला तर मग सुरु करूयात….

पाचवी प्रश्नमंजुषा 2

1 / 10

1)  नव्या युगाचे गाणे कसे गाण्यास सांगितले आहे?   

2 / 10

2)  कशाचा तेजोमय सूर्य उगवला आहे?

3 / 10

3) भारतभूमीची माती कशी आहे?

4 / 10

4)  नव्या युगाचे गाणे या कवितेच्या कवयित्री कोण?

5 / 10

5) कलेच्या रूपाने समाजाची सेवा कोण करतो?

6 / 10

6) पहिल्या मूर्तीची किंमत किती मोहरा होती?

7 / 10

7) सर्वश्रेष्ठ मूर्ती कोणती?

8 / 10

8) ‘राजा’ या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा.

9 / 10

9) रिकाम्या जागा भरा.

          प्रधान हा स्वार्थी नव्हता तो ............ होता.

10 / 10

10) मूर्तीतील फरक कोणाच्या स्वभावाला लागू पडतात?

Your score is

वरील टेस्ट PDF मध्ये येथे DOWNLOAD करा.

ही पोस्ट शेअर करा...