SETUBANDH 2024-25 सेतुबंध 2024-25
![](https://www.kitestudy.in/wp-content/uploads/2024/06/Screenshot-2024-06-03-012446.png)
शिक्षकांना सूचना- • 2024-25 सालासाठी 4 थी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 15 दिवसांचा सेतुबंध 2024-25 कार्यक्रम असेल • खाली दिलेली सामर्थ्ये आणि प्रश्नपत्रिका हे भाषांतरित आहेत. या फक्त नमुन्यासाठी दिलेल्या आहेत आणि यामध्ये बदल करण्याचे शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. • इयत्ता 1 लीसाठी 30 दिवसांचा विद्याप्रवेश कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्यासाठी DSERT कडून विद्याप्रवेश […]