सहावी गणित प्रश्नमंजुषा…


संख्यांची ओळख झाल्यानंतर इयत्ता सहावी साठी ही पहिल्या सत्रातील पहिल्या घटकावर आधारीत सहावी गणित प्रश्नमंजुषा ….

चला तर सोडवूया ही प्रश्नमंजुषा….

/10
Created by Kitestudy

सहावी गणित प्रश्नमंजुषा

1 / 10

 पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती?

2 / 10

86,93,04,600 मध्ये ‘8’ चे स्थानमुल्य.

3 / 10

2143 चे रोमन संख्या रूप.

4 / 10

एका वर्गामध्ये 27 विद्यार्थी आणि 19 विद्यार्थिनी आहेत तर त्या वर्गातील एकूण पटसंख्या रोमन संख्या रुपात.

5 / 10

85868788, 85888687, 85878688 चा उतरता क्रम.

6 / 10

648340021 ही संख्या स्वल्पविरामाचा वापर करून आंतरराष्ट्रीय संख्या पद्धतीत 

      लिहिल्यास.

7 / 10

खालील गणित नियमांचा वापर करून सोडवा.

( 2 x 3 + 4 ) x 5 =

8 / 10

संख्यारुपात लिहा : 

चार कोटी अठावीस लाख तीनशे सहा:.................

9 / 10

व्यापारी रविश कडे 78,592 रुपये होते. त्याने 1,234 ला एक प्रमाणे  39 रेडीओ खरेदी केले. तर आता त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले असतील?

10 / 10

9,87,964 या संख्येमध्ये ‘7’ ची दर्शनी किंमत आणि स्थानमूल्य यामधील फरक काढा.

Your score is

0%

या घटकावर आधारीत अभ्यास पुस्तक ( Workbook ) येथे DOWNLOAD करा.

ही पोस्ट शेअर करा...