इयत्ता चौथी प्रश्नमंजुषा

  • ही टेस्ट इयत्ता चौथी साठी असून 10 गुणांची आहे.
  • सर्व विषयांचा  यामध्ये समावेश आहे.
291

इयत्ता चौथी प्रश्नमंजुषा 1

  • ही टेस्ट इयत्ता चौथी साठी असून 10 गुणांची आहे.
  • सर्व विषयांचा  यामध्ये समावेश आहे.
  • ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD

1 / 10

1) कर्नाटक राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?

2 / 10

2)  आपला प्रजासत्ताक दिन कधी असतो?

3 / 10

3) चार अंकी सर्वात लहान  संख्या कोणती ?

4 / 10

4) खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे?

         AERPLANA, AEROPLENE, AEROPLANE, EROPLANE

5 / 10

5)  आपल्या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत?

6 / 10

6) " जास्त " या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

7 / 10

7) जे प्राणी आहारासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात त्यांना ............... म्हणतात.

8 / 10

8) खालील शब्दाला समानार्थी शब्द सांगा?

आई

9 / 10

9) डिसेंबर महिन्यात किती दिवस असतात?

10 / 10

10) इंग्लिश मध्ये किती मुळाक्षरे आहेत?

Your score is

The average score is 67%

0%

ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD

ही पोस्ट शेअर करा...