इयत्ता तिसरी प्रश्नमंजुषा

  • ही टेस्ट इयत्ता तिसरी साठी असून 10 गुणांची आहे.
  • सर्व विषयांचा  यामध्ये समावेश आहे.

इयत्ता तिसरी प्रश्नमंजुषा 1

  • ही टेस्ट इयत्ता तिसरी साठी असून 10 गुणांची आहे.
  • सर्व विषयांचा  यामध्ये समावेश आहे.
  • ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD

1 / 10

1) आपल्या शाळा  सध्या कोणत्या विषाणूमुळे शाळा बंद आहेत

2 / 10

2)  रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल?

          P ,Q , R , S , T , …. , V

3 / 10

3)  167 च्या नंतर येणारी संख्या कोणती ?

4 / 10

4) खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे?

         ALEPHANT , ELEPHANT , ELPHANT , ELEPHNT

5 / 10

5)  आपल्या देशाचे पंतप्रधान  कोण आहेत?

6 / 10

6) एका वर्षामध्ये किती दिवस असतात?

7 / 10

7) 140 च्या आधी  येणारी 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

140 च्या आधी येणारी  ( मागील ) संख्या कोणती?

8 / 10

8) खालीलपैकी पाळीव  प्राणी कोणता?  

( हत्ती , वाघ, कुत्रा , हरीण )

9 / 10

9) खालील घड्याळात किती वाजले आहेत?

10 / 10

10) आपला राष्ट्रीय पक्षी कोणता?

Your score is

0%

ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD

ही पोस्ट शेअर करा...