इयत्ता दुसरी प्रश्नमंजुषा क्र. 2 मराठी


विषय : मराठी

1. प्रार्थना / 2. वृक्षप्रेम

मराठीतील पहिल्या दोन पाठांवर आधारीत ही टेस्ट आहे.

चला तर mg सोडवूया…

Created by Kitestudy

दुसरी प्रश्नमंजुषा 2

1 / 10

1)  आम्ही देवाची .......... आहोत 

2 / 10

2)  देवाचे घर कोठे आहे?

3 / 10

3) खालील चित्रासाठी योग्य कंसातील शब्द निवडा?

4 / 10

4)  जग्गुच्या वडिलांना कशाचे वेड होते?

5 / 10

5) जग्गुने ................चा नाश केला?

6 / 10

6) खालील वाक्य पूर्ण करा.

    झाडावर ............. करण्यास शिक.

7 / 10

7) ‘प्रसिद्ध’ हा शब्द  बरोबर ओळखा.

8 / 10

8) खालील पैकी कोणती दिशा नाही.

9 / 10

9) सर्वांचा पिता कोण?

10 / 10

10)  चित्रातील झाडाचे नाव ओळखा.

Your score is

The average score is 77%

0%

ही प्रश्नमंजुषा PDF मध्ये मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. DOWNLOAD PDF

ही पोस्ट शेअर करा...