इयत्ता सहावी प्रश्नमंजुषा क्र.4 समाज विज्ञान


विषय : समाज विज्ञान

घटक : 1 इतिहासाचा परिचय

घटक 2 : आपले कर्नाटक

वरील दोन घटकांवर आधारीत 15 गुणांची प्रश्नमंजुषा .

चला सोडवूया Online Test

Created by Kitestudy

सहावी समाज विज्ञान

1 / 15

  1. 1. इतिहासाचे पितामह असे ...............यांना म्हणतात.

2 / 15

2. ............यांनी दि एशियाटिक सोसायटी ऑफ इंडिया ची स्थापना केली.

3 / 15

3. प्राचीन मानवांनी निर्माण केलेल्या आणि वापरलेल्या भौतिक वस्तूंचे अवशेष हे ........... पुरावे म्हणून ओळखले जातात.

4 / 15

4) खालीलपैकी कोणता इतिहासाचा आधार नाही?

5 / 15

5) बेंगळूरू विभागात किती जिल्हे आहेत?

6 / 15

6) मंडगट्टे व कग्गलडू पक्षीधाम कोणत्या विभागात आहेत?

7 / 15

7) म्हैसूर राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण?

8 / 15

8) म्हैसुर विभागामध्ये सध्या किती जिल्हे आहेत?

9 / 15

9) जंगली हत्तींना पाळण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? 

10 / 15

10) कावेरी नदीचा उगम कोठे झाला आहे?

11 / 15

11)  भारताचे प्रधानमंत्रीपद भूषविलेले कर्नाटकातील व्यक्ती कोण?

12 / 15

12) चिक्कमंगळूर जिल्ह्यातील कोणता दर्गा मुस्लीम व हिंदूंचे यात्रास्थळ आहे?

13 / 15

13) कृष्णराजसागर धरण कुणाच्या मार्गदर्शनाखाली बांधलेले आहे ?

14 / 15

14)  संपूर्ण देशात चिक्कमंगळूरू नंतर दोन नंबरचे कॉफीचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?

15 / 15

15) 1997 साली दक्षिण कन्नड जिल्ह्याचे विभाजन करून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली ?

Your score is

0%

वरील पाठावर आधारीत PDF मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. DOWNLOAD PDF

ही पोस्ट शेअर करा...