इयत्ता सातवी प्रश्नमंजुषा क्र.4 समाज विज्ञान


विषय : समाज विज्ञान

घटक 1 : विजयनगरचे साम्राज्य

घटक 2 : बहामनी आदिलशाही

वरील दोन घटकांवर आधारीत 10 गुणांची प्रश्नमंजुषा .

चला सोडवूया Online Test

Created by Kitestudy

सातवी समाज विज्ञान

1 / 10

1. विजयनगर साम्राज्यात सर्व धर्मातील लोक निश्चितपणे जीवन जगू शकतात असे सांगणारा विदेशी प्रवासी ...................होय.

2 / 10

2. संगमचे पुत्र हरिहर, बुकराय, कंपन मारप्पा आणि मुद्दाप्पा यांनी कोणत्या साम्राज्याची स्थापना केली

3 / 10

3. संगम वंशातील प्रसिद्ध राजा कोण?

4 / 10

4. विजयनगर साम्राज्यातील अत्यंत श्रेष्ठ राजा कोण?

5 / 10

5. विजयनगर साम्राज्यात कोणकोणते सण साजरे करत होते?

6 / 10

6. रक्कस तंगडीचे युद्ध केंव्हा  झाले?

7 / 10

7. बहामनी राज्याची स्थापना केंव्हा झाली?

8 / 10

8. महमद गवान कोण होता?

9 / 10

9. गोलघुमट कशासाठी प्रसिद्ध आहे?

10 / 10

10. दक्षिण भारतातील ताजमहाल असे कोणत्या स्मारकाला म्हणतात?

Your score is

0%

वरील पाठावर आधारीत PDF मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. DOWNLOAD PDF

ही पोस्ट शेअर करा...