सातवी गणित प्रश्नमंजुषा…


घटक 1 : पूर्णांक

इयत्ता सातवीसाठी पहिल्या सत्रातील पहिल्या घटकावर आधारीत प्रश्नमंजुषा ….

चला तर सोडवूया ही प्रश्नमंजुषा….

/10
Created by Kitestudy

सातवी गणित प्रश्नमंजुषा

1 / 10

1) -8, 0, +5, -2, +1  या संख्या चढत्या क्रमात लिहा.

2 / 10

-6, 0, +8, -3, +4  या संख्या उतरत्या क्रमात लिहा.

3 / 10

एक धन पूर्णांक आणि एक ऋण पूर्णांक यांची बेरीज ...............येईल.

4 / 10

( 4 + 2 ) x ( - 5 )

5 / 10

-81 ÷  3

6 / 10

एका चौकोनाकृती बागेच्या बाजूंची लांबी अनुक्रमे 132 फूट , 151 फूट, 107 फूट, 165 फूट आहे तर त्या जागेची परिमिती  काढा.

7 / 10

+35 आणि -7 यांचा गुणाकार किती येतो.

8 / 10

(-3) x  (-2 ) + ( -5) = ?

9 / 10

एका पुर्णाकाला 9  ने भागल्यास भागाकार 6 येतो.  तर तो पूर्णांक ओळखा.

10 / 10

पुढील संख्या ओळखा.

25 , - 125 , 625 , -3125 , .......

Your score is

0%

या घटकावर आधारीत अभ्यास पुस्तक ( Workbook ) येथे DOWNLOAD करा.

ही पोस्ट शेअर करा...