सोपे विज्ञान प्रयोग


घरामध्ये किंवा शाळेमध्ये सहजपणे मिळणाऱ्या वस्तू वापरून पाच सोपे विज्ञान प्रयोग कसे करावे याची माहिती प्रत्यक्ष मार्गदर्शनाच्या Video सहीत खाली दिलेली आहे. हे Video पाहून आपण स्वतः घरामध्ये हे सोपे प्रयोग करून पाहता येतील.

खाली महत्वाच्या आणि सोप्या पाच प्रयोगांची नावे व त्याची माहिती देणाऱ्या Video ची लिंक दिलेली आहे. दिलेल्या लिंकला क्लिक करून Video पहा आणि हे सोपे विज्ञान प्रयोग स्वतः करा.

प्रयोगाचे नावलिंक
लिंबू पाण्यावर तरंगतोक्लिक करा
ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते.क्लिक करा
पाण्याची द्रावण क्षमता तपासणेक्लिक करा
पाण्याचा पृष्टीय ताणक्लिक करा
कार्बनडाय ऑक्साईड वायू ज्वलनाला मदत करत नाही.क्लिक करा
ही पोस्ट शेअर करा...