3 अंकी संख्या ओळख


3 – अंकी संख्यांची ओळख व्हावी यासाठी ही प्रश्नमंजुषा नक्की सोडवायला हवी.

चला तर सोडवूया ही प्रश्नमंजुषा….

Created by Kitestudy

3- अंकी संख्या ओळख

1 / 10

 

1) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा.

329, 330, 331, ....,333

2 / 10

 

2) खालील पैकी मोठी संख्या ओळखा.

3 / 10

 

3) रिकाम्या जागी कोणता अंक येईल?

577, 578, ... , 580

4 / 10

 

4) तीन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती?

5 / 10

 

5) तीन अंकी सर्वात लहान संख्या कोणती?

6 / 10

 

6) 660 च्या आधीची संख्या ओळखा.

7 / 10

 

7) 152 च्या पुढील संख्या कोणती?

8 / 10

 

8) 855 आणि 857 च्या मधली संख्या कोणती?

9 / 10

 

9) खालील पैकी कोणत्या संख्या योग्य क्रमात आहेत?

10 / 10

 

10) रिकाम्या जागी कोणता अंक येईल?

778, 779, ..... , 781

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...