SETUBANDH 2024-25 सेतुबंध 2024-25


शिक्षकांना सूचना-

2024-25 सालासाठी 4 थी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 15 दिवसांचा सेतुबंध 2024-25 कार्यक्रम असेल

खाली दिलेली सामर्थ्ये आणि प्रश्नपत्रिका हे भाषांतरित आहेत. या फक्त नमुन्यासाठी दिलेल्या आहेत आणि यामध्ये बदल करण्याचे शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.

इयत्ता 1 लीसाठी 30 दिवसांचा विद्याप्रवेश कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्यासाठी DSERT कडून विद्याप्रवेश हस्तपुस्तिका आणि कृतीपुस्तक देण्यात आलेले आहे.

इयत्ता 2 री आणि 3 री साठी 30 दिवसांचा सेतुबंध घ्यायचा असून त्यांच्याही नमुना कृती व प्रश्नपत्रिका DSERT च्या पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

 • इयत्ता 4 थी  पासूनच्या पुढील वर्गांसाठी 15 दिवसांचा सेतुबंध 2024-25 घ्यायचा आहे.

सेतुबंध सामर्थ्ये SETUBANDH 2024-25

वर्गसामर्थ्ये
पहिलीविद्याप्रवेश
दुसरीDOWNLOAD PDF ( मराठी )
तिसरीDOWNLOAD PDF ( मराठी )
चौथीDOWNLOAD PDF
पाचवीDOWNLOAD PDF
सहावीDOWNLOAD PDF
सातवीDOWNLOAD PDF

सेतुबंध पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका SETUBANDH 2024-25

दुसरी मराठी इंग्लिश
तिसरीमराठी
चौथी
पाचवी
सहावीगणित विज्ञान
सातवीगणित विज्ञान
आठवीगणित विज्ञान

ही पोस्ट शेअर करा...