कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांमध्ये मागील शैक्षणिक वर्ष 2022-23 हे वर्ष कलिका चेतरिके (अध्ययन पुनर्प्राप्ती) वर्ष म्हणून घोषित केले गेले होते. दोन वर्षे कोरोनाचा प्रार्दुर्भाव राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे बरेच नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी हा उपक्रम खूपच उपयुक्त ठरला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या अध्ययन निष्पत्ति निश्चित केल्या गेल्या होत्या.
यावर्षी पाठ्यपुस्तकातील सामर्थ्यांवर आधारित अभ्यासक्रमाच्या 50% भागावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावयाचे आहे. दोनआकारिक मूल्यमापनानंतर संकलित मूल्यमापनही आपल्याला यशस्वीपणे घ्यावयाचे आहे.
त्यासाठी KiteStudy कडून काही नमुना प्रश्नपत्रिका SA1 MODEL QUESTION PAPERS आपल्याला मिळणार आहेत. या सर्व प्रश्नपत्रिका नमुना म्हणूनच वापराव्यात. ( टीप : आम्ही या प्रश्नपत्रिका परिपूर्ण असतीलच याची खात्री देत नाही. )
इयत्ता 7 वी
इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पाठ्यपुस्तकातील सामर्थ्यांवर आधारित अभ्यासक्रमाच्या 50% भागावर आधारित येथे 40 गुणांच्या लेखी नमुना प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत.
.
इयत्ता 6 वी
इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पाठ्यपुस्तकातील सामर्थ्यांवर आधारित अभ्यासक्रमाच्या 50% भागावर आधारित येथे 40 गुणांच्या लेखी नमुना प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत.
.
.
इयत्ता 5 वी
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पाठ्यपुस्तकातील सामर्थ्यांवर आधारित अभ्यासक्रमाच्या 50% भागावर आधारित येथे 30 गुणांच्या लेखी नमुना प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत.
.
इयत्ता 4 थी
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पाठ्यपुस्तकातील सामर्थ्यांवर आधारित अभ्यासक्रमाच्या 50% भागावर आधारित येथे 30 गुणांच्या लेखी नमुना प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत.
इयत्ता 3 री
इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पाठ्यपुस्तकातील सामर्थ्यांवर आधारित अभ्यासक्रमाच्या 50% भागावर आधारित येथे 30 गुणांच्या लेखी नमुना प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत.
.
इयत्ता 2 री
इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पाठ्यपुस्तकातील सामर्थ्यांवर आधारित अभ्यासक्रमाच्या 50% भागावर आधारित येथे 30 गुणांच्या लेखी नमुना प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत.
.
इयत्ता 1 ली
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पाठ्यपुस्तकातील सामर्थ्यांवर आधारित अभ्यासक्रमाच्या 50% भागावर आधारित येथे 30 गुणांच्या लेखी नमुना प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत.
.